संपूर्ण महाराष्ट्र ज्यांच्या नावाने ओळखला जातो, ज्यांचे फक्त नाव कानावर पडताच अंगावर शहारा (काटा) येतो, प्रत्येक मराठी माणसाच्या सळसळणाऱ्या रक्तामध्ये ताकद निर्माण होते ते...
जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त रयतेसाठी स्वराज्याची स्थापना करणारा आणि आपले राज्य हे फक्त रयतेसाठी चालवणारा राजा एकमेव राजा म्हणजे "छत्रपती शिवाजी महाराज" असा...